LOGO कसे तयार करावेत
आज आपण आपल्या शालेचा.whatsapp ग्रुप चा logoकसा बनवावा आणि तोही आकर्षक स्वरूपात हे पाहणार
आहोत.सदर LOGO बनविण्या साठी काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.LOGO MAKER हे APP playstore वरून घ्या त्यावरून LOGO बनवणे अगदी सोपे आहे.....
दुसरे apps आहे . Picsa Art त्याबद्दल थोडीसी माहिती घेवूया.
@ प्रथम Google play store वरून Picsa Art हे app घ्या.
@ picsa art open करा
@Draw हे option निवडा.
@ Blank हे option निवडा
@Canvas Size निवडा
@⚪ या option मधून ⚪(वर्तुळ) घ्या
Size, opacity निवडा.
Stroke निवडा.
@drag करुन मोठे वर्तुळ काढा. नंतर त्यात अजून एक छोटे वर्तुळ काढा.
🎯वरील बाजूच्या या ✅ वर touch करून ok करा.
@ A-Text निवडा.
मजकूर type करा. तुम्हाला जो हवा असेल.
उदा - school चे ,GROUP चे नाव
नंतर color select करा.
@ खालील बाजुला असलेल्या 🈸 अशा प्रकारच्या चिन्हावर touch करा.
Orientation
Opacity
Wrap या option पैकी , Wrap select करा.
Wrap हवे तसे set करा.
@ Clip art मधुन पाहिजे ते picture तुमच्या logo नुसार निवडा.
@ अशाप्रकारे तुमचा LOGO तयार होईल
No comments:
Post a Comment