Saturday 3 July 2021

लसिकरण नोंद करा

 *कोवीड 19 अंतर्गत आॅनलाईन लसीकरण नोंदणी करणेबाबत माहिती* :--

💐 *वय वर्षे 18 व त्यापुढील वयांच्या व्यक्तींसाठी* 💐

नोंदणी सुरू दिनांक :-28'04/2021 पासून 

👇👇👇👇👇👇👇👇

👉 *Google मध्ये जाऊन 

cowin.gov.in ही वेबसाईट ओपन करा*.

👉 *Register or Sign in yourself वर क्लिक करा* .


 👉 *तुमचा मोबाईल नंबर टाईप करा*.


 👉 *रजिस्टर मोबाईल नंबर वर आलेला OTP  टाका व क्लिक करा*.


👉 *Vaccine Registration form भरा*.


👉  *schedule appointment वर क्लिक करा*.


 नंतर

👉 *आपल्या विभागातील पोस्टाचा पिन कोड टाका*.


👉 *लसीकरणाचे Session निवडा-- सकाळचे किंवा दुपारचे*.


👉 *Vaccin centre व Date निवडा*.


👉 *Appointment book करुन ती confirm करा*.


*Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल*


*आपल्या मोबाईल वर आलेल्या मेसेजप्रमाणे आपण निवडलेल्या लसीकरण केंद्रावर जाऊन आपण लसीकरणाचा पहिला/दुसरा डोस घेऊ शकता.* 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

घरी रहा.सुरक्षित रहा. 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

मास्कचा वापर करा. सॅनिटायझरचा वापर करा. 

व 

सोशल डिस्टंन्सींग ठेवा.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

ऑनलाईन नोंदणी करा.

*गर्दी टाळा-- स्वतःसाठी, आपल्या लाडक्या परिवारासाठी*