ब्लॉग कसा बनवावा


 ब्लॉग कसा बनवावा.
          Blog हे वेबलॉग या शब्‍दाचे लघुरुपांतर आहे. हा संकेतस्‍थळाचाच म्‍हणजे वेबसाईटचाच प्रकार आहे. ब्‍लॉग हे एक व्‍यक्‍ती किंवा व्‍यक्तिंचा समूह ब्‍लॉग निर्माण करतो. ब्‍लॉगमध्‍ये मजकूर, व्हिडीओज, ऑडिओज, चित्रे आणि वेबलिंक्‍स दिलेले असतात. नविन मजकूर ब्‍लॉगवर लिहिणे किंवा प्रकाशित करणे याला 'ब्‍लॉगिंग' असे म्‍हणतात. ब्‍लॉगवरील लेखांना 'ब्‍लॉगपोस्‍ट' 'एन्ट्रिज' म्‍हणतात. ब्‍लॉग लिहीणा-या लेखकांना ब्‍लॉगर म्‍हणून संबोधले जाते. आज ब्‍लॉगवर कोट्यावधी लेख नविन ब्‍लॉग वेबवर झळकत आहेत. चला तर मग आपणही नविन ब्‍लॉग तयार करुया.....
नविन ब्‍लॉग तयार करण्‍यासाठी आवश्‍यक घटक.....
१. स्‍वत: चा Gmail
 ID
2. नेट कनेक्‍शन       
वरील दोन्‍ही गोष्‍टी उपलब्‍ध असतील तर ब्‍लॉग तयार करण्‍यासाठी काही अडचण येणार नाही फक्‍त ५ मिनीटात तुमचा ब्‍लॉग तयार होईल. सर्वप्रथम www.blogger.com या साईटवर तुमच्‍या gmail Id व्‍दारे Log  in  करा.
Log in केल्‍यानंतर Bogger Dashboard open होईल जसे...
  blogger dashboard वर  New blog असे चौकट किंवा बटन दिसेल त्‍यावर क्लिक करा लगेच दुसरा विंडो उघडेल.
जसे.....
  वरील विंडोजमध्‍ये तुम्‍हाला ब्‍लॉग टाईटल (Title) द्यावे लागेल उदा. Address मध्‍ये तुमच्‍या ब्‍लॉगला तुम्‍ही काय अड्रेस देणार आहात हे ठरवावे लागेल. तुमच्‍या नावाने अड्रेस तयार करता येईल.  किंवा blog address टाईप केल्‍यानंतर उपलब्‍ध आहे किंवा नाही तपासून पाहिले जाईल उपलब्‍ध नसेल तर sorry this blog address is not available म्‍हणून त्‍याखाली मेसेज दिसेल दुस-या नावाने प्रयत्‍न करा उपलब्‍ध असेल तर blog address is available असा मेसेज येईल available असेल.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------



ब्लॉग वेबसाइट कशी बनवायची ? 
1)  ब्लॉग तयार करण्यास स्वताःचा Gmail id व Password असणे आवश्यक आहे. 2)  प्रथमतः www.blogger.com वर जा. 3)  तेथे Gmail चा login id / username व password टाकून login / signin करा. 4)  यानंतर New Blog ला click करा. 5)  पुढे Blog चे (Tital )शिर्षक व तुम्हाला ठेवायचा Blog address टाका. जसे e.g  umeshughade.blogspot.com]6)  त्याखालील हवे ते Template निवडा .7)  create blog ला click करा .8) निवडलेल्या Template  वर Blog ची रचना अवलंबून असते .9)  आता new post वर click करा .10)  MSWord प्रमाणे Page open होईल .11)  तेथे आपली post तयार करा .12) नंतर publish करा .13)  समोरील view blog करून आपली blog website पहा .14)  नंतर layout वर जा तेथे header मधे blog मुखपृष्ठासाठी Photo add करा .15)त्याखालील gadget वर क्लिक करा .16)  त्यात आगोदर तयार केलेली pages select करून save करा .17)  हे पेजेस तुम्हाला blog च्या मुखपृष्ठावर आडवी दिसतील .18)  Pages tab टाकण्यास - new page click करा व त्याचे Title टाकून तयार करा .19)  माहिती तयार असल्यास भरा फोटो टाका .20)  नंतर खालील add gadget वर क्लिक करा व हवी ती gadget add करा.21)  आता layout page च्या डाव्या बाजूला Template designer वर क्लिक करून ब्लॉग design करता येते .22) layout वर sidebar कसे हवे ते select करा व apply to blog करा .23) शेवट advanced menu वर क्लिक करून रंगसंगती  ठरवा .24)खाली तुम्हाला live blog दिसेल .25)  सर्व रचना झाली की apply to blog करायला विसरू नका .26)  आपल्या इतर फाईल Google drive , Dropbox वर Save करून तेथील link copy  करून ब्लॉग वर हवी तेथे pest करू शकता.

  

No comments:

Post a Comment